नमस्कार मित्रांनो,तुम्हाला माहित असेल किं Whatsapp चे नवीन Feature आले आहे.आपण Hike,Telegram प्रमाणे Whatsapp वरही आपण Sticker पाठवू शकतो.चला तर आपण आज जाणून घेऊया कि कसे आपण Whatsapp वर Sticker Send करता येईल.




खालील Step प्रमाणे करा.


  • आलेले Sticker Download कसे कराल:-

१)प्रथम Whatsapp Open करा.

२)Private Chat किंवा एखादा Group Open करा.

३)आणि आलेल्या Sticker वर Click करा,नंतर Add To Favorites वर Click करा.


GoNewsBook_Images


४)ते Sticker अपोआप आपल्या Emoji KeyBoard वरच्या Favorite Tab वर Add होईल.


GoNewsBook_Images


५ )तेथून आपण कोणालाही Whatsapp वर Sticker पाठवू शकता.

आशाच प्रकारे तुम्ही सर्व Stickers Add करा.


  • Sticker App वरून सर्व Sticker Add करण्यसाठी खालील Steps Follow करा.

१)प्रथम खलील दिलेल्या लिंक(Link) वरुन App Download करा.


२)Download  केलेलं App Open करा.

३)तिथे आपणास सर्वप्रकारचे Sticker Packs दिसतील.


GoNewsBook_Images


४)तुम्हाला आवडतील ते Pack वर Click करून "Add To Whatsapp" पर्याय निवडा.


GoNewsBook_Images


५ )अपोआप सर्व Stickers Whatsapp च्या Emoji KeyBoard वर दिसतील,


GoNewsBook_Images


६)तर तिथून आपण Whatsapp वर Sticker पाठवू शकु. 

Minimum Requirement-
 2.18.331+ version of WhatsApp.


  • थोडक्यात

आश्या पद्धतीने आपण Whatsapp वरून Stickers पाठवू शकतो.Article आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांना जरूर  Share करा .अशाच प्रकारच्या Tips & Tricks नक्कीच भेट द्या आमच्या वेबसाईटला.
धन्यवाद...!